Girls Viral Video | कॉलेज कॅन्टीनमध्ये दोन मुली समोर आल्या अन तेवढ्यात… काही सेकंदाचा व्हिडीओ इतका Viral का होतोय?

सोशल मीडियाने अलीकडे गल्लीबोळातल्या नाक्याचे रूप घेतले आहे. ज्याप्रमाणे आधी लोकं नाक्यावर उभी राहून दिवसभरात काय भन्नाट पाहिलं याविषयी चर्चा करायची तसंच आता सोशल मीडियावर आज काय व्हायरल झालं, आज काय ट्रेंडिंग होतं याच्या गप्पा होतात. यामध्ये बहुतांश वेळा भांडणाचे विषय चर्चेचा मुद्दा ठरतात. कधी कुत्र्या मांजराची खरी लढाई तर कधी कुत्र्या-मांजराप्रमाणे भांडणारी माणसं एकूण काय तर सोशल मीडियावर भांडणाच्या व्हिडीओचा तुफान बोलबाला असतो. असाच एका कॉलेजमधील मारामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात दोन तरुणींनी धारण केलेलं रौद्र रूप पाहता प्रकरण बरंच तापलंय म्हणायला हरकत नाही.

 

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा

Leave a Comment