Bride Spits on Groom Video: लग्न प्रत्येकाच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा टप्पा असतो. लग्न समारंभ अगदी आनंदात साजरा केला जातो. लग्न केवळ दोन व्यक्तींना नाही, तर दोन कुटुंबांना एकत्र आणतं. हा लग्नसोहळा खास व्हावा आणि सगळ्यांच्या तो लक्षात राहावा यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. लग्न प्रत्येकासाठीच खूप खास असतं.
आपल्या आयुष्याचा जोडीदार आता पुढील वाटचालीत कायम आपल्याबरोबर असण्याची भावनाच काही और असते. लग्नसोहळ्यातील काही विशेष क्षण अनेकांच्या लक्षात राहतात. पण अनेकदा लग्नात अशा काही गोष्टी घडतात, ज्या खूप धक्कादायक असतात.
Breaking news new update | जलसंपदा विभागांत नवीन जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध आजचं अर्ज दाखल करा.
अनेकदा काही लग्न जबरदस्तीने लावली जातात. पण मग अशावेळी या नात्यात कोणीच खुश राहू शकत नाही. अशा काही कारणांमुळे काहीजण लग्नातूनच पळून जातात. पण सध्या एका नवरीने भर लग्नात असं काही केलं की, जे पाहून तुम्हाला धक्का बसेल.
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा