Two Giant Monitor Lizards Battle video | दोन घोरपडींमध्ये भयंकर युद्ध; अक्षरश: एकमेकांना उचलून जमिनीवर आपटलं, मृत्यूच्या खेळात शेवटी कोणी मारली बाजी? VIDEO पाहून थक्क व्हाल

सोशल मीडियावर प्राण्यांचे अेक व्हिडीओ व्हायरल होत असताता. अशातच आता दोन घोरपडीच्या लढाईचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होतोय. घोरपड हा सरपटणाऱ्या प्राण्यांपैकी एक पाल, सारडा, यांच्या प्रवर्गातील प्राणी आहे. तर घोरपड ही सापा प्रमाणे आपली कातडी सोडत असते. मराठीमधे घोरपड तर इंग्लिश मध्ये मॉनिटर असे म्हणतात तर व्हॅरॅनस बेंगॉलेन्सिस ही घोरपडीची जात भारतात जवळजवळ सर्वत्र आढळते. घोरपड ही अंगाने तशी जाड कातडीची असते, या प्राण्याला उष्ण आणि ओलसर हवा मानवते त्यामुळे हा प्राणी नदी नाल्यांच्या परिसरात राहतो.घोपड ज्या प्रकारे व्हिडिओत भांडत आहेत ते पाहून अनेकांना ती फाइट WWE फाइट असल्यासारखीच वाटली.

Bandhkam Kamgar Bogas Nondani | बांधकाम कामगार योजना बोगस नोंदणी/कागदपत्रे, शासनाचा आदेश निघाला 📄 

मॉनिटर लिझर्ड हा प्राणी किती खतरनाक आहे, हे वेगळं सांगायला नकोच.हा व्हिडीओ राजस्थानमधील सवाई माधोपुर येथील आहे. जंगलात दोन लिझर्ड एकमेकांशी भांडताना दिसतात. आता दोघांनाही एकमेकांच्या शक्तीचा अंदाज असल्यामुळे ते फारच सावधपणे लढत आहेत.दोघीही एकमेकांकडे बघत होत्या आणि तितक्यात एकमेकींची मन पकडत एकीने दुसरीला जमिनीवर आपटलं. हे दृश्य अक्षरशः WWE फाइट सारखे दिसून येत होते ज्यात दोन घोरपडी लढत आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ही लढाई जणू दोन पैलवान आखाड्यात कुस्ती खेळत असल्यासारखी वाटतेय. दोघंही एकमेकांना उचलून खाली फेकत आहेत, पाय पकडत आहेत, आणि पैलवान जसा डाव टाकतो तसा डाव टाकत आहेत. बराच काळ त्यांच्यात हे युद्ध सुरु असतं आणि व्हिडिओच्या शेवट्पर्यंत त्या एकमेकांना काही सोडताना दिसून येत नाहीत.

 

पाहा व्हिडीओ

Snake Viral Video | महिलांनो पावसाळ्यात घरी काम करताना थोडं सांभाळून…, यामागचं कारण ऐकून धक्काच बसेल, व्हायरल VIDEO एकदा पाहाच

Leave a Comment