Snake Viral Video | “अरेरे, जीव जाईल त्याचा…”, जिवंत सापाला थेट तोंडाजवळ घेतलं अन्…, मुलाचा धक्कादायक VIDEO व्हायरल

Snake Viral Video: सापाचं नाव जरी काढलं तरी अनेकांना घाम फुटतो. जंगलात, खेडेगावात दिसणारा साप हल्ली शहरी भागातपण दिसतो तसंच पावसाळ्यात तर सापांचा धोका अधिक वाढतो. अनेकदा आजूबाजूच्या परिसरात तर अनेकांच्या घरातही साप शिरतात. यातले काही साप विषारीदेखील असतात आणि त्यांनी दंश केला तर यामुळे जीवदेखील जाऊ शकतो. त्यामुळे भलीभली लोकं सापासारख्या या विषारी प्राण्याला घाबरतात आणि सापाचा विषय जरी निघाला की धुम ठोकून पळतात. पण सध्या एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात एक चिमुकला सापाबरोबर अक्षरश: खेळताना दिसतोय.

Ladki Bahin June Hafta Date| लाडकी बहिण जून हफ्ता खात्यावर जमा होण्यास सुरुवात 3000 कोटी रुपये आले 

सोशल मीडियावर सापाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, पण सध्या व्हायरल झालेला लहान मुलाचा व्हिडीओ चर्चेत आला आहे.

New bharti | विभागीय आयुक्त कार्यालय अंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियान मध्ये नवीन पदांची भरती | मासिक वेतन : 45,000 रुपये.

सापाचा व्हायरल व्हिडीओ (Kid Playing with Snake Video)

लहान मुलाचा हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो एक लहान मुलगा थेट सापाबरोबरच खेळतोय. चिमुकल्याच्या समोर भलामोठा साप असूनही तो तिथेच बसून त्याच्याशी मस्ती करताना दिसतोय. एवढंच नाही तर मस्ती करता करता तो सापाला तोंडात काय घेतोय त्याच्या जवळ काय जातोय. लहान मुलाचा हा पराक्रम पाहून अनेकांना घाम फुटला आहे.

इथे पहा व्हिडिओ व्हायरल

CIBIL Score Rules | आता कर्ज घेण्यासाठी इतका CIBIL स्कोअर आवश्यक, नाहीतर कोणतीही बँक पैसे देणार नाही, नवीन नियम लागू!

Leave a Comment