8th Pay Commission: Big news | ८वा वेतन आयोग: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ
केंद्रीय सरकारनं 8व्या वेतन आयोगाची स्थापना अधिकृत मान्यता दिली असून, हा निर्णय 16 जानेवारी 2025 रोजी झाला आहे . याचा मुख्य हेतू 2026 पासून केंद्र सरकारच्या 50 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यां आणि 65 लाखांहून अधिक निवृत्त पेंशनभोगींना मोठे आर्थिक लाभ पोहचवणे आहे . 🔧 मुख्य मुद्दे 1. मंजुरी — सरकारने दिली 16 जानेवारी … Read more