Dhavi result link | आज दहावी बोर्डाचा निकाल जाहीर या वेबसाईटवर लगेच पहा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) दहावीचा (SSC) निकाल 13 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर करणार आहे. निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइट्सः mahresult.nic.in sscresult.mkcl.org sscresult.mahahsscboard.in results.digilocker.gov.in निकाल कसा पाहायचाः 1. वरीलपैकी कोणत्याही अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 2. “Maharashtra SSC Result 2025” लिंकवर क्लिक … Read more