Ahmedabad Shooter Abhishek | “शरण जाण्यापेक्षा मरणं चांगलं”, पोलिसांपासून वाचण्यासाठी गुन्हेगार चढला पाचव्या मजल्यावर; हाय व्होल्टेज ड्राम्याचा VIDEO व्हायरल

Ahmedabad Shooter Abhishek : गुजरातमध्ये एक धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. अहमदाबादमध्ये एका गुन्हेगाराने एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील एका कड्यावर चढून उडी मारण्याची धमकी देत पोलिसांपासून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या गुन्हेगाराने पोलिसांपासून वाचण्यासाठी हा प्रकार केल्याचं सांगितलं जात असून या संपूर्ण … Read more