Atm new rules | आता तुम्हाला या ATM कार्ड वापरण्याच्या नियमात मोठा बदल ग्राहकांसाठी मोठी अपडेट
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) एटीएम व्यवहारांसंबंधी नवीन नियम १ मे २०२५ पासून लागू केले आहेत, ज्यामुळे ग्राहकांसाठी काही महत्त्वाचे बदल झाले आहेत. मोफत एटीएम व्यवहारांची मर्यादा स्वतःच्या बँकेच्या एटीएमवरः दर महिन्याला ५ मोफत व्यवहार (आर्थिक आणि गैर-आर्थिक दोन्ही). इतर बँकांच्या एटीएमवरः मेट्रो शहरांमध्येः दर महिन्याला ३ मोफत व्यवहार. नॉन-मेट्रो शहरांमध्येः … Read more