Black Cobra Viral Video | बापरे! क्षणार्धात काळ्या नागानं गिळला जिवंत साप; जंगलातील ‘हा’ Video पाहून बसेल धक्का

Viral Video: साप म्हटलं की, अनेकांच्या अंगावर शहारे येतात. सापाच्या फुत्कार टाकणाऱ्या फुसफुस अशा आवाजानंही जीव घाबरतो. त्यातून जर समोर एखादा काळा नाग आला, तर मग विचारायलाच नको. अशाच एका थरकाप उडवणाऱ्या दृश्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, जो जंगलाच्या खूप आत गेलेल्या भागातून घेतला गेला असावा, असं वाटतं आहे. Viral Video … Read more