Video viral : महिलेच्या कानात शिरला साप, थरकाप उडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत
सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नसतो. सध्या सोशल मीडियावर थरकाप उडवणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे, सापासारखा विषारी प्राणी त्या महिलेच्या कानात कसा शिरला? हे गुपित अद्याप उलगडलेले नाही आणि हा व्हिडिओ कधीचा, कुठला आहे याविषयीची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण हा व्हिडीओ … Read more