breaking news new update | ग्रामीण डाक सेवक (GDS) भरती 2025 महाराष्ट्र – तिसरी निवड यादी प्रसिद्ध तुमचे नाव येथे चेक करा.
भारतीय डाक विभागाने 2025 साठी ग्रामीण डाक सेवक (GDS) भरतीसाठी तिसरी निवड यादी 19 मे 2025 रोजी जाहीर केली आहे. ही यादी indiapostgdsonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ज्या उमेदवारांचे नाव या यादीत आहे, त्यांना दस्तऐवज पडताळणीसाठी बोलावले जाईल, जी 3 जून 2025 पर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी सूचना राज्यवार … Read more