Couple viral video | अरे देवा! कपलची झाली चांगलीत फजिती; गुपचूप भेटायला गेले अन् अचानक आला नदीला पूर; पुढे काय झालं पाहा
Couple viral video: आजकाल सोशल मीडियावर प्रेमाच्या नावाखाली अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. काही जोडपी प्रेमाच्या मर्यादा ओलांडून सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्ये करताना दिसतात. त्यांच्या या कृतीमुळे आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो, पण त्याकडे दुर्लक्ष केले जाते. ही जोडपी एकमेकांच्या प्रेमात इतकी बुडेलेली असतात की आपण कुठे आहोत, याचं भान देखील त्यांना उरत नाही. यापूर्वी स्टेशनवर रोमान्स … Read more