Date of 20th installment | २०व्या हफ्त्याची तारीख जाहीर, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात 

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी (PM-KISAN) योजनेचा २०वा हप्ता जून २०२५ मध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे.  या हप्त्यांतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये ₹२,००० ची रक्कम थेट जमा केली जाईल.  या योजनेचा १९वा हप्ता २४ फेब्रुवारी २०२५ रोजी वितरित करण्यात आला होता  .�   हप्ता वेळापत्रकः   २०वा हप्ताः जून २०२५   २१वा हप्ताः ऑक्टोबर २०२५   हप्ता वेळेवर मिळवण्यासाठी … Read more