dearness allowance DA Hike | कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात ११% ची मोठी वाढ, महागाई भत्त्यात वाढ
महाराष्ट्र राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात (Dearness Allowance – DA) १२% वाढ केली आहे. ही वाढ १ जुलै २०२४ पासून लागू होईल, ज्यामुळे महागाई भत्ता ४४३% वरून ४५५% झाला आहे. या निर्णयामुळे सुमारे १७ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होईल. फेब्रुवारी २०२५ च्या वेतनासोबत १ जुलै २०२४ ते ३१ जानेवारी २०२५ या कालावधीचा थकबाकी महागाई … Read more