Desi Jugaad Video | आंबे तोडण्यासाठी तरुणानं शोधला असा जुगाड, एकही फळ पडणार नाही जमिनीवर, पैसे खर्च न करता तयार होतं गॅजेट
सध्या मे महिना सुरू आहे. त्यामुळे बाजारात जिकडे तिकडे विविध प्रकारचे आंबे पाहायला मिळत आहेत. बरं, आंबा हे एक असं फळ आहे जे वर्षाचे बारा महिने मिळत नाही. त्यामुळे आंब्यांचे दर हे कायम गगनाला भिडलेले असतात. आणि हे दर टीकवण्यासाठी शेतकऱ्यांना आंब्याची सुद्धा तितकीच काळजी घावी लागते. आंबे झाडावरून काढून पेटीत भरेपर्यंत त्यांना एखाद्या लहान … Read more