Extra Marital Affair | संशय आला अन् तिने नवऱ्याला गर्लफ्रेंडबरोबर पकडले रंगेहाथ; संतापलेल्या बायकोनं असं काही म्हटलं की… व्हिडीओ होतोय व्हायरल
Extra Marital Affair: नवरा-बायकोच्या नात्यामध्ये प्रामाणिकपणा हवा; अन्यथा त्या नात्याला अर्थ उरत नाही. पण हे माहीत असतानाही काही लोक सर्रास विवाहबाह्य संबंध ठेवतात. अशाच एका व्यक्तीचा व्हिडीओ समोर आला आहे. ही व्यक्ती गुपचूप आपल्या प्रेयसीबरोबर हॉटेलच्या खोलीत आनंद साजरा करीत होती. पण तेवढ्यात बायको तिथे आली अन् तिने त्याला रंगेहाथ पकडले. हा व्हिडीओ सध्या चांगलाच … Read more