Fact Check | मोदीजींचा पुतळा जाळताना स्वतःला घेतलं पेटवून? सपा नेत्याचा व्हायरल होणाऱ्या ‘त्या’ VIDEO मागचं सत्य काय? वाचा खरी गोष्ट

Fact Check Of SP leader Narendra Singh Old Video : लाईटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत असलेला एक व्हिडीओ आढळला; ज्यामध्ये समाजवादी पक्षाच्या नेत्याच्या कपड्यांना आग लागली आहे. असा दावा करण्यात आला होता की, हा नेता पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुतळा जाळण्यासाठी रस्त्यावर गेला होता. पण, त्याऐवजी त्याने स्वतःला आग लावून घेतली. … Read more