Gharkul scheme | घरकुल योजनेचे नवीन फॉर्म भरण्यास सुरुवात, पहा कागदपत्रे आणि मुदतवाढ तारीख 

महाराष्ट्रातील घरकुल योजना 2025 अंतर्गत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल, ओबीसी, एससी, एसटी, नवबौद्ध आणि विमुक्त जातीतील नागरिकांना स्थायी निवास उपलब्ध करून देणे आहे.      📝 अर्ज भरण्याची मुदत   महाराष्ट्र शासनाने 1 जानेवारी 2025 ते 10 एप्रिल 2025 या कालावधीत ‘महाअवास अभियान’ राबवले आहे. या मोहिमेअंतर्गत पात्र … Read more