Girlfriend Boyfriend Wedding Fight Viral Video | अफेअर एकीशी, लग्न दुसरीशी! प्रियकर दुसऱ्या मुलीसह थाटत होता संसार, इतक्यात मंडपात प्रेयसीने घेतली एन्ट्री अन्…;
Girlfriend Entry in Boyfriend Wedding Video : अनेक मुलीचं स्वप्न असतं की, आपलं लग्न आपल्या प्रियकराबरोबर व्हावं, यासाठी त्या खूप प्रयत्न करतात. प्रियकराला आयुष्याचा जोडीदार बनविण्यासाठी त्या घरच्यांची सहमती मिळविण्याचा प्रयत्न करतात. पालकांच्या एका होकाराची त्या वाट पाहत असतात. मात्र, इतके प्रयत्न करूनही काही वेळा प्रेमात धोका मिळतो आणि त्यानंतर होत्याचं नव्हतं होऊन बसतं. असाच … Read more