Hawaman Andaj Aajcha | शेतकऱ्यांना हवामान खात्याचा अलर्ट! आज उद्या या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट 

शेतकऱ्यांनो, पुढील 2 दिवसांत (उद्या आणि परव्या) तुमच्या जिल्ह्यासाठी हवामान विभागाने पुढील अलर्ट जारी केले आहेत:     🌧️ IMD ने कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट दिला आहे?   विदर्भ (जसे की नागपूर, चंद्रपूर, अकola, वाशीम सारखे जिल्हे) – या भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागपूर आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये उद्या (25) आणि परवा (26) दिवसात … Read more