Hot Air Balloon Caught fire Video | बापरे हे चाललंय तरी काय? विमान अपघातानंतर आता हॉट एअर बलूनला आग; २१ जण जमिनीवर कोसळले ८ जणांचा जागीच मृत्यू, भयंकर VIDEO समोर
Hot Air Balloon Caught fire Video: इतिहासाची पुनरावृत्ती फार कमी वेळा घडते. एखादी घटना पुन्हा तशीच घडणं दुर्मीळ समजलं जातं. पण एखाद्या वर्षात घडलेल्या घडामोडी त्याच प्रकारे घडू लागल्या तर? एखाद्या वर्षाचं कॅलेंडर अगदी आधीच्याच कॅलेंडरसारखंच असेल तर? सध्या घडत असलेल्या घटना पाहता हा प्रश्न निर्माण होतो. अहमदाबाद मधील मेघानी येथे एअर इंडियाचा विमानाला उड्डाणा … Read more