Kharip Nuksan Bharpai | खरीप नुकसान भरपाई योजनेच्या नवीन याद्या जाहीर वाचा जिल्हानिहाय संपूर्ण यादी
खरीप 2024 हंगामातील अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे राज्य शासनाने या नुकसानीची भरपाई म्हणून एकूण ₹3,178 कोटींचा निधी मंजूर केला आहे. यापैकी ₹1,620 कोटींचे वितरण पूर्ण झाले असून, उर्वरित ₹1,558 कोटींचे वितरण सुरू आहे. खालील जिल्ह्यांमध्ये नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे: 🟢 पुणे विभाग (अहिल्यानगर, पुणे, सोलापूर) नाशिक: … Read more