King Cobra Video Viral | फणा काढून बसलेल्या किंग कोब्राला तरुणानं केलं किस, VIDEO पाहून लोक हैराण; म्हणाले, “जीवघेणा…”

Video Viral : जगातील सर्वात विषारी सापांच्या यादीत किंग कोब्रा अव्वल स्थानी आहे. कारण किंग कोब्राच्या विषाने जवळपास २० जणांचा मृत्यू होऊ शकतो. पण, तरीही अनेक लोक या सापाशी जीवघेणी स्टंटबाजी करताना दिसतात. सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी ते स्वत:च्या जीवाशी खेळतात. दरम्यान, किंग कोब्राचे अनेक खतरनाक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ … Read more