King Cobra Video Viral | किंग कोब्राला जंगलात सोडायला गेला अन् तरुणाबरोबर घडली भयंकर घटना…; Video पाहून भरेल धडकी

King Cobra Shocking Video : जगभरात सापांच्या अनेक प्रजाती आढळतात. त्यातील किंग कोब्रा ही प्रजात विषारी मानली जाते, कारण या सापाच्या एका दंशाने काही मिनिटांत माणसाचा मृत्यू होऊ शकतो. केवळ माणूसच नाही तर अनेक प्राणीदेखील किंग कोब्रापासून अंतर ठेवून राहतात. यात आता पावसाळा सुरू असल्याने खेड्या पाड्यात मानवी वस्त्यांमध्येही या सापांची दहशत पाहायला मिळतेय. अनेकदा … Read more