Kotwal Anukampa GR | राज्य सरकारचा मोठा निर्णय ! कोतवाल अनुकंपा नोकरीचे नियम जाहीर, पात्रता, अटी व अर्जाची संपूर्ण माहिती येथे वाच
महाराष्ट्र शासनाने कोतवाल पदाच्या अनुकंपा नियुक्तीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, सेवेतील कोतवालांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आश्रितांना अनुकंपा तत्वावर कोतवाल पदावर नियुक्ती मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे. � पात्रता आणि अटी: शैक्षणिक पात्रता: किमान 4थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वयोमर्यादाः 18 ते 40 वर्षे दरम्यान असावी. निवासाचे प्रमाणपत्रः अर्जदार संबंधित … Read more