Mahajyoti Registration 2025 online |  महाज्योतीतर्फे जेईई, नीट, एमएचटी-सीईटीसाठी अर्ज करण्याचे आवाहन; अर्ज कसा करावा?

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) द्वारे २०२५ मध्ये होणाऱ्या जेईई, नीट आणि एमएचटी-सीईटी परीक्षांसाठी मोफत ऑनलाइन प्रशिक्षण आणि टॅबलेट योजना सुरू करण्यात आली आहे.  या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट, दररोज ६ जीबी इंटरनेट डेटा आणि ऑनलाइन कोचिंग सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.      📅 अर्ज करण्याची अंतिम तारीख:   … Read more