May installment | ‘या’ महिलांना मिळणार ३,००० रुपये मे महिन्याच्या हप्त्याचे
महाराष्ट्र सरकारच्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” अंतर्गत मे 2025 मध्ये पात्र महिलांना 3,000 रुपयांचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. ही रक्कम एप्रिल आणि मे महिन्याचे हप्ते एकत्रितपणे दिली जाऊ शकते, विशेषतः ज्या महिलांना एप्रिल महिन्याचा (दहावा) हप्ता मिळालेला नाही. ज्या महिलांना एप्रिलचा हप्ता आधीच मिळाला आहे, त्यांना मे महिन्यासाठी नेहमीप्रमाणे 1,500 रुपये मिळतील. … Read more