Mongoose Attack Snake Viral Video | साप आणि मुंगूसामध्ये शेतातच रंगलं घनघोर युद्ध, मृत्यूच्या खेळात शेवटी कोणी मारली बाजी? VIDEO पाहून थक्क व्हाल एवढं नक्की
Mongoose Attack Snake Viral Video: साप आणि मुंगूस यांच्यात जन्मोजन्मीचे वैर आहे. एकमेकांचे शत्रू असणारे हे दोघे जेव्हा जेव्हा एकमेकांसमोर येतात तेव्हा तेव्हा कुणा एकाचा तरी जीव जाणार हे निश्चित असते. या लढाईमध्ये एक जीव वाचवण्यासाठी, तर दुसरा जीव घेण्यासाठी लढत असतो. त्यात साप हा अतिशय विषारी प्राणी आहे, ज्याच्या दंशाने मनुष्याचा नाही, तर प्राण्याचाही … Read more