MPSC Medical Bharti 2025 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 792 जागांसाठी भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ने 2025 साली वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब संवर्गातील एकूण 792 सहायक प्राध्यापक पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित केली आहे. ही भरती विविध सामान्य आणि अतिविशेषीकृत वैद्यकीय विषयांमध्ये होणार आहे.    🩺 पदांची माहिती   सहायक प्राध्यापक, गट-ब (विविध विषय): 716 पदे   सहायक प्राध्यापक, गट-ब (अतिविशेषीकृत विषय): 76 पदे  Video … Read more