Namo Shetkari | नमो शेतकरी योजनेचे 2000 कधी? तारीख वेळ जाहीर
नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला दरवर्षी ₹6,000 ची आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे दिली जाते. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये, प्रत्येकी ₹2,000, वितरित केली जाते. 🗓️ हप्त्यांची तारीख: पहिला हप्ता: 26 ऑक्टोबर 2023 दुसरा हप्ता: 15 नोव्हेंबर 2023 तिसरा हप्ता: 28 फेब्रुवारी 2024 चौथा हप्ता: … Read more