Namo Shetkari Yojana Next Hafta | राज्यातील शेतकऱ्यांना 4000 रुपये जमा पहा तारीख 

राज्यातील नमो शेतकरी महासन्मान निधी व PM- किसान सन्मान निधी अंतर्गत केंद्र-राज्य दोन योजना एकत्रित होऊन ₹4,000 रूपये (₹2,000 + ₹2,000) जमा होणार आहेत.   गेल्या चार महिन्यांपासून कोणतेही वितरण झाले नव्हते.   0-2विविध मीडिया रिपोर्टनुसार पुढील हप्ता जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात (last week of July 2025) जमा होण्याची शक्यता आहे  .     म्हणजे, 28–31 जुलै … Read more