Navi mumbai snake video | नवी मुंबईच्या रस्त्यावर फिरतोय भलामोठा अजगर; मुंबईकरांनो साचलेल्या पाण्यात चालताना राहा सावध, अन्यथा…,VIDEO पाहून घाम फुटेल

Navi mumbai snake video: अवकाळी पावसामुळे राज्यभरात धुमाकूळ घातला आहे. गेल्या काही दिवसांत इतका मुसळधार पाऊस पडतो आहे की लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. शिवाय, मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये अनपेक्षित पावसामुळे जागोजागी पाणी साचलं आहे.पण लक्षवेधी बाब म्हणजे, पावसामुळे रस्त्यांवर साचलेल्या पाण्यात चालताना थोडं सावध राहणं आवश्यक आहे. कारण या पाण्यात सापही … Read more