New bharti | सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 04500 पदांसाठी भव्य संधी! | आजचं ऑनलाईन अर्ज करा.

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 4,500 अप्रेंटिस पदांची बंपर भर्त्‍ती प्रसिद्ध झाली आहे! अर्ज प्रक्रिया आजच (23 जून 2025) संपत आहे, त्यामुळे पटकन खालील माहिती वाचून लगेच अर्ज करा   पात्रता: भारत सरकार मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदव्युत्तर (Graduation)   वयाच्या अटी: 20–28 वर्षे (31 मे 2025 पर्यंत), आरक्षित वर्गांना वयोमर्यादा सैल (OBC +3, SC/ST … Read more