New update on crop insurance | या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा जमा नवीन अपडेट 

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे की, राज्य सरकारने ६४ लाख शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट ₹२,५५५ कोटींची पीक विमा नुकसानभरपाई जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम विविध हंगामांतील मागील नुकसानभरपाईच्या थकबाकीची भरपाई म्हणून दिली जात आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळणार आहे.   Farmer Loan Waiver | शेतकरी कर्जमाफी होणार! पण अटी काय … Read more