Old pension scheme | कर्मचारी यांना जुनी पेंशन योजना लागु, नवीन शासन निर्णय
महाराष्ट्र राज्य शासनाने 2005 नंतर नियुक्त झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme – OPS) लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हे निर्णय विविध विभागांद्वारे 2024 आणि 2025 मध्ये निर्गमित करण्यात आले आहेत. 🗓️ शासन निर्णयांचा कालावधी आणि विभागवार माहिती 26 नोव्हेंबर 2024 रोजी सामान्य प्रशासन विभाग आणि उच्च व तंत्र … Read more