Pune Car Hit To MPSC Students | अपघात नव्हे भविष्यावर घाव! पुण्यात MPSC च्या १२ विद्यार्थ्यांना कारनं उडवलं; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर

Pune Car Hit To MPSC Students : काही दिवसांपासून देशभरात हिट अॅण्ड रनची प्रकरणं दिवसेंदिवस वाढताना दिसतायत. अशा घटनांवर कायदेशीर कारवाई केली जाते. मात्र, त्यानंतरही अशा घटना कमी होण्याचे नाव घेत नाहीत. पण, यात सर्वसामान्य लोकांना नाहक जीव गमवावा लागतोय. अशाच प्रकारच्या हिट अॅण्ड रनच्या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. पुण्यात शहरातील सदाशिव पेठ … Read more