Pune Couple Viral Video : पुण्यात प्रेमी युगुलाचे बाईकवर बसून चाळे, सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल, नेमकी घटना काय?
Pune Couple Viral Video पुण्यात एका प्रेमी युगलाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.हा पुण्यातील एका प्रेमीयुगुलाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत बाईकवर बसून तरुण तरुणी चाळे करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पुण्यातील शिंदेवाडी भागातील खेड शिवापूर परिसरातून जाणाऱ्या रस्त्यावरील असल्याचं बोललं जातं आहे. एका दुचाकीवर एक तरुणी थेट पेट्रोल टँकवर उलट बाजूने बसली आहे … Read more