Pune Video | बापरे! पुण्यात पावसाचे थैमान, थेट धावत्या पीएमटी बसमध्ये शिरले पाणी; व्हिडीओ होतोय व्हायरल
Pune Video : सध्या महाराष्ट्रात अनेक शहरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. पुणे मुंबईत तर पावसाने कहर केला आहे. गेल्या दोन तीन दिवसामध्ये पुण्यात पावसाचा जोर वाढलेला दिसून येत आहे. अशात सोशल मीडियावर पुण्यातील पावसाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. अनेक जण त्यांचे अनुभव व्हिडीओच्या माध्यमातून शेअर करताना दिसत आहे. पाऊस म्हटलं की घराबाहेर कसं … Read more