Rain in Maharshtra | तुफान वेगाने महाराष्ट्रावर येतंय मोठं संकट, तब्ब्ल 28 जिल्ह्यांना झोडपणार पाऊस
महाराष्ट्रात सध्या पावसाचा जोर वाढला असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) विविध जिल्ह्यांसाठी विविध रंगांच्या अलर्ट जारी केले आहेत. रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केलेल्या या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. 🚨 अलर्ट असलेले जिल्हे रेड अलर्ट: पुणे, सातारा (घाटमाथा) ऑरेंज अलर्ट: विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, नागपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा, … Read more