Rainfall | राज्यात या तारखेपासून पावसात वाढ, पंजाबराव डख यांचे भाकीत 

पंजाबराव डख यांनी 2025 च्या मान्सूनसंदर्भात केलेल्या अंदाजानुसार, राज्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाची सुरुवात होईल. 3 जून रोजी कोकण किनारपट्टीवर मान्सूनपूर्व पावसाची हजेरी लावेल, आणि त्यानंतर 3 ते 10 जून दरम्यान राज्यभर विविध भागांत पाऊस पडेल. विशेषतः मुंबई, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, सोलापूर, लातूर, नांदेड, बीड, परभणी, जालना, यवतमाळ, नागपूर, हिंगोली, वाशिम, … Read more