Real Hero Viral Video | बसस्टॉपवर तरुणानं मुलीबरोबर केलं त्रासदायक कृत्य; बाकी लोक पाहतच राहिले अन् तेवढ्यात घडला चमत्कार, Video तुफान व्हायरल
Real Hero Viral Video: आजच्या समाजात लोक नजरेसमोर अन्याय घडत असतानाही गप्प बसतात; पण एका लहानशा मुलानं जे केलं, ते अनेक प्रौढांनाही लाजवेल. शाळेच्या गणवेशातला हा छोटा ‘हीरो’ ना घाबरला ना थबकला… आणि एका मुलीचं आयुष्य कदाचित वाचवलं. सुपरहीरो म्हणजे काय? मोठे मास्क, वेगळ्या कपड्यांतले शक्तिमान व्यक्तिमत्त्व? पण खरं तर, खरा हीरो ओळखून येत … Read more