Rules school colleges | शाळा कॉलेज आजपासून नियम बदलले महत्वाची बातमी
आजपासून महाराष्ट्रातील शाळा आणि कॉलेजेसाठी काही महत्त्वाचे नियम लागू झाले आहेत. 🚌 शाळा वाहतुकीसाठी नवीन सुरक्षा नियम राज्य शिक्षण विभागाने शाळा बससाठी कडक सुरक्षा नियम लागू केले आहेत. यामध्ये: बस चालक, क्लिनर आणि महिला सहाय्यकांची पोलिस पडताळणी आणि मद्यपान व नशा चाचणी दर आठवड्याला सक्तीची. बसमध्ये GPS ट्रॅकिंग, CCTV कॅमेरे, … Read more