Snake Viral Video | नदीकाठी महिला पूजा करताना मागून किंग कोब्रा फणा वर करीत आला अन्…; भयावह VIDEO VIRAL

Snake Viral Video : जगभरात सापांच्या अनेक प्रजाती आढळतात. त्यात किंग कोब्रा ही सर्वांत विषारी प्रजाती मानली जाते. या सापाच्या दंशाने काही मिनिटांत माणसाचा मृत्यू होऊ शकतो. म्हणून केवळ माणूसच नाही, तर अनेक महाकाय प्राणीदेखील किंग कोब्रापासून अंतर ठेवून राहतात. पण हिंदू धर्मात नागाला देव मानले जाते. त्यामुळे लोक त्याला मारत नाहीत; तर त्याची पूजा … Read more