Snake Viral Video | “देव विसरतो…पण कर्म दार ठोठावतं…” सापाबरोबर काय घडलं पाहा; वेदनेने तडफडणाऱ्या सापाचा VIDEO पाहून बसेल धक्का

Snake Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये सापाची जी अवस्था दाखवली आहे, ती पाहून कोणाचंही काळीज थरथरेल. सापाची भीती तर सर्वांनाच वाटते. पण, या व्हिडीओमधील भीती ही त्याच्या वेदनेची आहे आणि ती माणसांनीच निर्माण केलेली आहे. सोशल मीडियावर सध्या एक असाच सापाचा व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे, जो केवळ भीतीदायकच … Read more