Train Accident Video Viral | धावत्या ट्रेनमधून उतरताना गेला तोल, तरुणी आपटली तोंडावर अन्…; अंगावर काटा आणणारा VIDEO

Train Accident Video Viral : ट्रेनच्या दरवाजावर लटकून प्रवास करणं धोक्याचं असतं, अशा सूचना वारंवार देऊनही लोक सुधारण्याचं नाव घेत नाहीत. ट्रेन प्रवासादरम्यानही ते स्वत:चा जीव धोक्यात घालताना विचार करीत नाहीत. त्यात चालत्या ट्रेनमधून उतरण्याची लोकांना फार हौस असते; पण हीच हौस काही वेळा जीवावर बेतते. दरम्यान, सोशल मीडियावरही ट्रेनमधील अपघाताचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत … Read more