Two Giant Monitor Lizards Battle video | दोन घोरपडींमध्ये भयंकर युद्ध; अक्षरश: एकमेकांना उचलून जमिनीवर आपटलं, मृत्यूच्या खेळात शेवटी कोणी मारली बाजी? VIDEO पाहून थक्क व्हाल

सोशल मीडियावर प्राण्यांचे अेक व्हिडीओ व्हायरल होत असताता. अशातच आता दोन घोरपडीच्या लढाईचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होतोय. घोरपड हा सरपटणाऱ्या प्राण्यांपैकी एक पाल, सारडा, यांच्या प्रवर्गातील प्राणी आहे. तर घोरपड ही सापा प्रमाणे आपली कातडी सोडत असते. मराठीमधे घोरपड तर इंग्लिश मध्ये मॉनिटर असे म्हणतात तर व्हॅरॅनस बेंगॉलेन्सिस ही घोरपडीची जात भारतात जवळजवळ सर्वत्र आढळते. … Read more