video viral | दिवसभर पंखा फिरवा १ रुपयासुद्धा बिल येणार नाही; तरुणानं केलेला जुगाड पाहून विज कंपन्यांना येईल चक्कर, VIDEO व्हायरल

Fan jugad video: काही वर्षांपासून वीजबिलांमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. एक काळ असा होता की, ३०० ते ४०० रुपयांच्या आसपास जरी बिल आलं तरी खूप जास्त वाटायचं; पण आता तर अनेकांच्या घरात १२०० ते २००० रुपयांपर्यंत बिल येताना दिसतंय. अशा परिस्थितीत एका तरुणानं भन्नाट तोडगा शोधून काढला आहे; त्यानं जुगाड करून चक्क विजेशिवाय … Read more