Video viral | भर मंडपात नवरीच झाली बेशुद्ध, कारण ऐकून बसेल धक्का, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं…

लग्न प्रत्येकाच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा टप्पा असतो. लग्न समारंभ अगदी आनंदात साजरा केला जातो. लग्न केवळ दोन व्यक्तींना नाही, तर दोन कुटुंबांना एकत्र आणतं. हा लग्नसोहळा खास व्हावा आणि सगळ्यांच्या तो लक्षात राहावा यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. लग्न प्रत्येकासाठीच खूप खास असतं.   आपल्या आयुष्याचा जोडीदार आता पुढील वाटचालीत कायम आपल्याबरोबर असण्याची भावनाच … Read more