Video viral | मद्याच्या नशेत रस्त्याच्या मधोमध जाऊन बसली तरुणी अन्…; पुढे काय घडलं, पाहा Viral Video
मद्यपान हे धोकादायक आरोग्यासाठी धोकादायक आहे पण मद्यपान केल्यानंतर काही लोकांचे स्वत:वरील नियंत्रण सुटते. अनेकदा हे लोक मद्यपान करून भररस्त्यात गोंधळ घालतात किंवा मद्यपान करून वाहन चालवतात ज्यामुळे अपघात होतात. मद्यपान करून लोक इतरांत्रा त्रास देतात आणि स्वत:बरोबर इतरांचा जीवही धोक्यात टाकतात सोशल मीडियावर अनेकदा धक्कादायक प्रकार समोर येतात. असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला … Read more