Video viral | “पिया तू अब तो आजा”, गाण्यावर तरुणीचा अफलातून बेली डान्स, Viral Video पाहून देसी गर्ल प्रियांका चोप्राही झाली फॅन

देसी गर्ल प्रियांका चोप्राचे लाखो चाहते आहे. फक्त भारतातच नव्हे तर जगभरात प्रियाकांचे अनेक चाहते आहेत. बॉलीवूडसह हॉलीवूडमध्ये वर्चस्व गाजवणाऱ्या प्रियांका चोप्रा मात्र छत्तीसगडमधील एका १६ वर्षीय मुलीची चाहती असल्याचे समोर आले आहे. १६ वर्षीय मुलीने एका जुन्या बॉलीवूड गाण्यावर बेली डान्स व्हिडिओ पोस्ट केला आहे जो देसी गर्ल प्रियांका चोप्राला आवडला आहे. तिला या … Read more